*
आदिवासी आश्रम शाळेमध्ये सावित्रीबाई जयंती साजरी* मौजे वरदडा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आदिवासी आश्रम शाळा सुरू आहे बगर अनुदानित शासनाचे कुठलेही अनुदान नसताना सातत्याने गेल्या चार-पाच वर्षापासून आदिवासी आश्रम शाळा युवराज पवार बर्थडे तेथील सरपंच यांनी स्वखर्चाने सुरू केलेली आहे या ठिकाणी सुमारे दीडशे मुलं असून ती मुलं फाशी पारधी आदिवासी समाजातील आहे त्यामध्ये काहीकांचे आई-वडील हे शिक्षा भोगत असून काहीकांना आई-वडील नाही सदरची मुले एक कल्पक आहे यासाठी शासनाने त्यांना मदत करावी अशी आव्हान डॉक्टर निवृत्ती भाऊ जाधव सामाजिक न्याय विभाग शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त यांनी केले आहे 3 जानेवारी 2026 रोजी डॉक्टर निवृत्ती जाधव यांनी सावित्रीबाईची जयंती खऱ्या अर्थाने मोठे शाळेमध्ये साजरी होत असून ती या खरंच गरजू गरीब अज्ञानी आणि असूचित व भगर अनुदानित शाळेमध्ये साजरी केली आहे याच कार्याची पावती म्हणून डॉक्टर निवृत्ती जाधव यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुरस्कार देऊन वर्धा येथील सरपंच युवराज पावर व त्यांची पत्नी पवार यांना सन्मानित केले आहे डॉक्टर निवृत्ती जाधव यांनी कुटुंब सहपरिवारासह सावित्रीबाई फुले यांची जयंती पारधी पारधी वाड्यामध्ये जाऊन तसेच आदिवासी आश्रम शाळेमध्ये जाऊन साजरी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते की जा सुटा बुटा कोर्टामध्ये आपल्या समाजामध्ये जाऊन त्यांना सांगा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे एका एक त्यांनी हा मेसेज दिलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष युवराज पवार व सौ उज्वला निवृत्ती राजे जाधव श्री संजीवनी राजे जाधव डॉक्टर निवृत्ती जाधव व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सावित्रीबाईला अभिनंदन करून कार्यक्रम पार पडला कार्यक्रम चे सूत्रसंचालन संजीवनी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला
.jpg)
Post a Comment
0 Comments