*माटरगाव महावितरण कंपनी चे कनिष्ठ अभियंता गायप*
माटरगाव एक ग्राहक बिल भरण्या साठी माटरगाव महावितरण कंपनी ऑफीस वर गेला असता ऑफीस बंद येथील विज वितरण कंपनी चे ऑफीस 11 वाजुन पाच मिनिट झाले तरी बंद जनतेचे विज बिल बाबत चे प्रश्न निकाली कोण काढणार?तक्रार निवारण कोण करणारअधिकारी आणि कर्मचारी संपावर गेली की काय ही अवस्था आज जलंब माटरगाव वीज केंद्राची आहे तसेच कनिष्ठ अभियंता जलंब माटरगाव यांच्या मुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागते

Post a Comment
0 Comments