Type Here to Get Search Results !

:-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक उमेदवारी मध्ये तरुण वर्गांचा वाढला कल,

 *जळगाव जामोद :-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक उमेदवारी मध्ये तरुण वर्गांचा वाढला कल, गाव आडोळ बुद्रुकचे तरुण तडफदार नेतृत्व असलेले श्री. आकाशभाऊ ससाने हे पिंपळगाव काळे सर्कल मधून जिल्हा परिषद सर्कल निवडणूक अपक्ष उमेदवारी  लढण्याच्या तयारीत.*


Post a Comment

0 Comments