Type Here to Get Search Results !

ना देवेंद्रजी फडवणीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुबंई मार्फत मा उपविभागीय अधिकारी साहेब खामगांव विषय डोंगराळे येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी न्याय मिळणे बाबत

 

मा ना देवेंद्रजी फडवणीस साहेब 

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुबंई 

मार्फत मा उपविभागीय अधिकारी साहेब खामगांव 

विषय डोंगराळे येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी न्याय मिळणे बाबत 



वरील विषयास अनुसरुन नम्र निवेदन करण्यात येते की मालेगांव तालुक्यात असलेले डोंगराळे येथे झालेल्या गावात 3 वर्षी चिमुकलीचा बलात्कार व हत्या ही अतीशय दुर्देवी व निंदनीय घटना असुन सदर घटनेतील आरोपी संजय खैरनार वर फास्ट ट्रैक कोर्टात केस चालविण्यात यावी व सदर केसचा निकाल लवकरात लवकर लावुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लहुजी विद्रोही सेना खामगांव तालुका यांचे वतीने करण्यात आली आहे अन्यथा संघटनेतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यांची कुपया नोंद घ्यावी निवेदन देतांना लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिलाध्यक्ष मा रुपेश भाऊ अवचार आकाश गायकवाड सागर अवसरमोल प्रविण रिछारीया सचिन अवचार कपिल अवचार ओम अवचार करण अवचार आदी लहुजी विद्रोही सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments