Type Here to Get Search Results !

आज *शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटिल* यांनी घेतला आढावा*. बोरखेडा ,काकोडा, बोदवड व भोटा* येथील *शेतकरी यांना सोबत घेत महावितरण कंपनी कार्यालय मधे पोहचत वरील सर्व गावातील DP ट्रान्सफॉर्म जळालेले आहेत त्या बाबत आढावा घेतला.*

 मुक्ताईनगर प्रतिनिधी संदीप घाईट):-आज *शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटिल* यांनी घेतला आढावा*.      बोरखेडा ,काकोडा, बोदवड व भोटा* येथील *शेतकरी यांना सोबत घेत महावितरण कंपनी कार्यालय मधे पोहचत वरील सर्व गावातील DP ट्रान्सफॉर्म जळालेले आहेत त्या बाबत आढावा घेतला.*


       *यामधील बोदवड येथील ट्रान्सफॉर्म आज बसविण्यात आला तर काकोडा बोरखेडा येथील ट्रान्सफॉर्म उद्या सकाळी बसविण्यात येईल तसेच भोटा येथील ट्रान्सफॉर्म 2 ते 3 दिवसात बसवून दिले जातील.*

      *यावेळी उपस्थित शेतकरी यांचे समाधान झाले व त्यांनी आमदार साहेब व नवनीत पाटिल यांचे आभार मानले.*

             *यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटिल, विभाग प्रमुख विनोद पाटिल, सरपंच सुर्यकांत पाटिल, सतिष नागरे, दिपक वाघ सर, शैलेश पाटिल व शेतकरी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments