आदिमाया नारीशक्ती आदिवासी पारधी टाकणकर महीला मंडळ,महा.प्रदेश यांच्या महीला समाज जोडो अभियान अंतर्गत
दि :१२जानेवारी २०२५ रविवार रोजी खामगांव ला मंडळाच्या अजेंड्यानुसार प्रदुषण मुक्तीसाठी सुनीताताई सोळंके,अद्यक्षा; नीताताई सोळंके,कोषाध्यक्षा; सुनंदा ताई पवार सदस्या;उषाताई खानंदे सदस्या व ईतर सभासद यांनी खारीच्या वाट्याने वृक्षारोपण केले तसेच *माळी भवन** मध्ये उपवर मुलांमुली साठी *लाळा लाळी नी पसन व निवड *चा *भव्य मेळावा* घेण्यात आला . सोबत लोप पावत असलेली
*संस्कृतीचा वारसा जपू या पूर्वजांचा†* *:विषयी चित्र प्रदर्शन, आणि †* *वाघरामी बोली भाषा संवर्धन †सारखे उपक्रम राबविण्यात आलेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती नीता ताई सोळंके व प्रास्ताविक श्रीमती अनिताताई सुसतकर यांनी केले .
वळेखण देवीची आरती श्रीमती उषाताई चव्हाण ,व हजर समाज बंधूभंगिनी म्हटली ,वळेखण देवीचे गीत श्रीमती रमा सोळंके गायले आणि देवीचा जागर चिमुकल्या तेजस्विनी चव्हाणने केल्यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले.अश्या मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली .
प्रमुख अतिथीचनी मनोगत व्यक्त करून त्यांचे बहुमोल मार्गदर्शन केले .ते मान्यवर ....
मा.श्री.महादेव डाबेराव ,जागरे;
मा. श्री समाधान जी राठोड ,जागरे;
मा.श्री.कैलास सोळंके से.नि.ऑडीटर;
मा.श्री.जानराव चव्हाण ,से.नि.पो.नि.
मा.श्री.भगवानसिंग सोळंके,अवधा संस्थान सदस्य, आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे सभासद ;
मा.श्री.राजेंद्र डाबेराव ,से नि. उप.निबंधक ;
मा.श्री.जालिमसिंग फुलसिंग पवार , वाहतूक निरीक्षक ;!
मा.श्री. सदाशिव चव्हाण काका (जात पडताळणीबाबत उल्लेखनीय मदत कार्य) यांचे "प्रसंगावर"मार्गदर्शनपर मनोगत लाभले .
नुकताच महीला मुक्ती दिन होऊन गेला त्यासोबत भारतीय आध्यात्मिक संन्याशी गुरु स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली;राष्ट्रमाता जिजाऊ
माॅ साहेबांची जयंती श्रीमती सुनीताताई सोळंके , मंडळाच्या अध्यक्षांनी स्व .रचित काव्यं सुमने प्रतिमेच्या चरणी वाहून साजरी केली.
सर्वश्री श्रीमती ...
कल्पनाताई सोळंके सदस्या यांनी स्वागत गीत म्हटले, तर जयाताई सोळंके सदस्या यांनी फोटोग्राफी सांभाळली
शालिनीताई सोळंके सदस्या व शारदाताई डाबेराव सदस्या यांनी
*लाळा लाळी नी पसन *व निवड मेळाव्याची धुरा चांगल्या रितीने सांभाळली .
शोभाताई मालवे अंतर्गत लेखा परीक्षक, मंगला सोळंके, कार्याध्यक्षा; शोभाताई सोळंके, सदस्या ;आशाताई राठोड सदस्या , अर्चना ताई चव्हाण सदस्या,आशाताई मालवे सदस्या ,
सुंनंदाताई पवार, सदस्या
यांनी सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार केला .
भवन समोर रांगोळी व कार्यक्रम पत्रिका श्रीमती मयुरी अजिंक्य सोळंके यांनी तयार करून दिली .
या सर्व उपक्रमात मा.श्री ओंकार खांनंदे परिवाराने व मा.गजानन चव्हाण यांनी सहयोग दिला. तसेच हजर समाज बंधू भगिनी आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यास ईतर घटकांनी मदत केली त्या सर्वांचे मंडळ आभारी आहे .💐🙏
..सुनीताताई सोळंके अध्यक्षा डोंबिवली व कार्यकारी मंडळाच्या सदस्या🙏🚩

Post a Comment
0 Comments