खामगांव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्य अभिवादन व सामान्य रुग्णालयात रूग्णांना फळवाटप
खामगाव हिंदू हृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्य काल २३ जानेवारी २५ रोजी खामगाव
तालुका व शहर शिवसेना,
युवासेना, किसान सेना व कळमकार गोपाल वरणकार, विद्यार्थी सेना सह संलग्नित जयराम गोरे, अनिरुध्द नेमाने, संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख सुरेश वावगे, शहर प्रमुख चेतन ठोंबरे, अमोल फेरंग, बहादुर वाघे, राहुल
विक्की सारवान, सुभाष वाकुडकर, निलेश देवताळु गोपाल भिल, भाष्कर कवळकार, राजेंद्र अंबलकार, पांडुरंग तायडे, विठ्ठल डिक्कर, महादेव टिकार, मंगेश काळे, सोपान अंबलकार, पांडुरंग जानोकार, पवन मोसे, पंकज अंभोरे, जनार्दन पाटील,
सिध्देश्वर निर्मळ, नितेश खरात, शे. रहीम, गोलु गुंजाळ, विशाल धांडे, विशाल साटोटे, मयुर वडतकार, सुरज ढोले, अक्षय दलाल, रिहान कुरेशी, बंटी सुकाळे, सुनिल नवले, बाळा पेसोडे, आसिफ भाई, धिरज कंठाळे, शुभम मोरे, विठ्ठल दांदडे सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments