वंदनिय हिंदूह्यदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
...... मुक्ताईनगर (प्रतिनिधी संदीप घाईट). कुर्हा काकोडा:-वंदनिय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना परिवार कुर्हा वडोदा जिल्हा परिषद गटातर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.प्रथम वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबीराला सुरवात करण्यात आली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नवनित पाटील, उप तालुका प्रमुख पंकज पांडव, राष्ट्रवादी ता.प्रमुख गोपाळ पाटील,विभाग प्रमुख विनोद पाटील, जिपगट प्रमुख नारायण पाटील,अल्पसंख्याक ता.प्रमुख अकबर ठेकेदार,उप विभाग प्रमुख संदीप घाईट, शिवसेना सोशेल सेल विभाग प्रमुख दिपक वाघ सर, वैद्यकीय मदत कक्ष ता.प्रमुख विष्णु इंगळे, गण प्रमुख जावेद खान, ग्रा.पं.सदय राहुल खिरळकर, डॉ.कोल्हे,शिवसेना शहर प्रमुख मंगेश पाटील, युवा सेना शहर प्रमुख अविनाश वाढे,उप शहर प्रमुख बब्लु भिसे ,सो सेल शहर प्रमुख रितेश मुळतकर,उप शहर प्रमुख योगेश पाटील शहर प्रमुख शिवाजी पवार,सरपंच पती सुदाम पवार, गोपाल पवार शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments