आज दि 25/01/2025 वार शनिवार
सामान्य रुग्णालय खामगाव येथे खामगाव तालुका शहर शिवसेना युवासेना वैद्यकीय कक्ष मदत यांच्या वतीने निवेदन सादर
आज दिनांक 25 1 2025 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथे खामगाव तालुका व शहर शिवसेना युवासेना वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख पंकज अंबारे यांच्या निवेदन वरून विविध प्रश्न घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
1)सिटीस्कॅन बंद असल्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे त्यामुळे सिटीस्कॅन मशीन त्वरित सुरू करण्यात यावी.
2) व्हील चेअर व्यवस्था करण्यात यावी
3) रुग्णालयात 24 तास डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून द्यावे
4)वारंवार अकोला येथे रेफर होत आहे यांच्यावर विचार करून लक्ष देण्यात यावे
5)आपले स्तरावर शालेय विद्यार्थ्यांचे शारीरिक तपासणी व रक्तगट तपासणी वर्षातून एकदा करण्यात यावे इत्यादी विविध प्रश्नावर चर्चा करून निवेदन देण्यात आले लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात यावे अन्यथा पुढील आंदोलन शिवसेना स्टाईलने केले जाईल याची सर्वोच्च जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी
यावेळी प्रमुख उपस्थित मध्ये संजय अवताडे उपजिल्हाप्रमुख, चेतन ठोंबरे शहर प्रमुख, सुरेश वावगे माजी तालुका प्रमुख ,राहुल कळमकर युवा सेना शहर प्रमुख, धीरज कंठाळे भूमिपुत्र वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख ,नितेश खरात विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख, विक्की सारवान विद्यार्थी सेना शहर प्रमुख ,आनंद सारसर वैद्यकीय तालुकाप्रमुख, सिद्धेश्वर निर्मळ शिव वाहतूक तालुकाप्रमुख ,शुभम मोरे युवासेना शहर संघटक ,सुनिल नवले युवा सेना उपाध्यक्ष,गजानन सावंत ,गणेश ठाकूर , सोशल मीडिया.पवन मोसे अमित गायकवाड ,विकी काळोसे , गोपाल वरणकर, बाळा पेसोडे, सुनील राऊत, पंकज व्यास ,मयूर खंडारे ,अमोल मोरे ,इत्यादी प्रमुख पदाधिकारी शिवसेनेक उपस्थित होते




Post a Comment
0 Comments