Type Here to Get Search Results !

*जिल्हा परिषद पी एम श्री हायस्कुल माटरगाव येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*

 *जिल्हा परिषद पी एम श्री हायस्कुल माटरगाव येथे स्वामी विवेकानंद आणि

   राजमाता जिजाऊ जयंती।     


                                      उत्साहात साजरी*..                                       माटरगाव  जिल्हा                               परिषद पी एम सी हायसकुल येथे राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद |यांची दिनाक १२.१.२०२६ रोजी जयंती साजरी करण्यात आली आहे सुरुवातीला प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन केले

यांच्या जीवनकार्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली असून दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंची वेशभुषा करून उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले होते.

या ठिकाणी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचेसह विध्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments