*♿ चलो खामगाव बुलढाणा जिल्हा दीव्याग मेळावा♿*
14/12/2025
रविवार
*जागतिक दिव्यांग जीवनाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिव्यांग विकासाच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने*
१ *दिव्यांग उपयुक्त साहित्य नोंदणी*
२ *आयुष्यमान कार्ड यु डी आयडी कार्ड*
३ *संजय गांधी योजना*
४ *स्थानिक संस्था 5% निधी व करमाफी*
५ *क्रीडा क्षेत्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा कल वाढविणे*
६ *व्यवसायासाठी कर्ज सुविधा मिळविणे*
*आदि विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे*
*सदर कार्यक्रम १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार भवन ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ खामगाव जिल्हा बुलढाणा येथे आहे तरी या कार्यक्रमाला संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याच करावे*
*( येताना आपले आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र रेशन कार्ड फोटो सोबत ठेवावा)*
विनीत
*विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव*
📱7770010084
📱9371664790
📱8999047445
📱7397988080



Post a Comment
0 Comments