Type Here to Get Search Results !

अमोल अंधारे यांचे भाजपा प्रदेशाध्यक्षांना नाराजीचेपत्र,नगरपरिषद निवडणुकीसाठी दिलेला शब्द पाळला नसल्याचा उल्लेख.*.


 **अमोल अंधारे यांचे भाजपा प्रदेशाध्यक्षांना नाराजीचेपत्र,नगरपरिषद निवडणुकीसाठी दिलेला शब्द पाळला नसल्याचा उल्लेख.*.             



खामगाव : भाजपाचे जिल्हा

चिटणीस अमोल अंधारे यांनी २८ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्षांना मेहकर येथील जाहीर सभेप्रसंगी पत्र दिले आहे. यामध्ये २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला नाही, या व इतर मुद्द्यांचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. विधान सभा निवडणुकीच्या वेळी

खामगाव मतदार संघातून उमेदवारी मागे घ्यावी. यासाठी

पक्ष आपला विचार करेल तुम्ही भेटायला या, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला होता.परंतु

निवडणुकी नंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी किंवा आमदार यांनी माझी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत घडवून आणली नाही. तर न. प. निवडणुकीत उमेदवारी बाबतचा दिलेला शब्द पाळला नाही. तसेच खामगाव नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी यासाठी आपण मुलाखत दिली होती. परंतु नगराध्यक्षपदाचा

उमेदवार

झालेल्या

जाहीर

करतांना

बैठकीला मला बोलाविले नाही. या व इतर प्रकारचे अनेक मुद्दे या पत्रात नमूद आहेत. अशी माहिती

 यांनी अमोल अंधारे यांनी दिली आहे. जाहिरात व बातमीसाठी संपर्क सिद्धेश्वर निर्मळ महाराष्ट्र दर्शन न्युज, खामगाव.                  मो.9764061273/9158925322

Post a Comment

0 Comments