Type Here to Get Search Results !

माटरगाव येथे ग्राहकाला विज बिल भरता की करु लाईन कट ग्राहक विज बिल भरना करण्यासाठी ऑफीस वर गेला असता ऑफीस बंद

**माटरगाव येथे ग्राहकाला विज बिल भरता की करु लाईन कट ग्राहक विज बिल भरना करण्यासाठी ऑफीस वर गेला असता ऑफीस बंद*                                                                       माटरगाव येथेल महावितरण चे ऑफीस शनिवार रविवार सदर बंद असतें विज बिल भरना रे ग्राहकाला नाहक त्रास सहन

करावा लागते विज बिल भरले नाही तर वायरमन लाईन कट करायला तयार च असतात असे विज बिल भरण्या साठी माटरगाव येथील ऑफीस विज बिल भरणा रे ग्राहकाचे म्हणने आहे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments