जिल्हा परिषद कन्या शाळा माटरगाव येथील मुख्याध्यापक गैरहजर असता शाळा समितीचे उपाध्यक्ष शांताराम काशीराम दामोदर यांनी व इतर सदस्यांनी जिल्हा परिषद कन्या शाळेला ६,१,२२५ एक रोजी अचानक भेट दिली असता मुख्याध्यापक शिक्षक हे आपल्या कर्तव्यावर उपस्थित दिसून आले नाही तसेच मुख्याध्यापक हे दुसऱ्या कोणत्या ज्येष्ठ शिक्षकाला कोणताही संदेश अथवा पदभार न देता अधिकृत गैरहजर आढळून राहणे ही बाब
महाराष्ट्र राज्य परिषद वर्तणूक नियम 1964 चा अभंग करणारी आहे तरी आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा उलट तपासणी व कार्यालयास तात्काळ सादर करावा खुलासा समाधानकारक नसल्यास योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी

Post a Comment
0 Comments