मुक्ताईनगर ता.प्रतिनीधी:- संदीप घाईट:-कुर्हा वडोदा परिसरामध्ये बिबट्या सह वन्य प्राण्याचा मुक्त संचार
*कुऱ्हा वडोदा परिसरामध्ये बिबट्या जंगली प्राण्यांचा मुक्त संचार हा शेतामध्ये होत असल्याचे दिसून आले त्यामुळे शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.*
त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी आज *वनक्षेत्रपाल परिमल साळुंके साहेब* यांना *शिवसेना तर्फे निवेदन देण्यात आले.*
यावेळी *शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, उपतालुका प्रमुख पंकज पांडव, रणजीत सेठ गोयनका, गणप्रमुख जावेद खान, शहर प्रमुख मंगेश पाटील, शैलेश पाटील, योगेश मुळक ,योगेश पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, आकाश कोळी, अक्षय सोनवणे, रशीद तडवी, श्रीकृष्ण वानखेडे, सुदेव मोरे, शुभम मानकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.*

Post a Comment
0 Comments