*ब्लॉस्टिग बंद करण्यासाठी आमरण उपोषण.*..
*जळगांव जामोद.........*
*तालुक्यातील आडोळ बुद्रुक* *येथे*
गावाजवळ सुरु असलेल्या
ब्लॉस्टिग मुळे राहत्या घराला तडे जात असल्याने जीवित हानी होऊ शेकते.म्हणून रात्र दिवस सुरु असलेले
ब्लॉस्टिग बंद करण्यात यावी.
या मागणीसाठी सदर.
खदानीजवळ आमरण उपोषण
6.जानेवारी पासून चालू करण्यात आले.सदर खदानीवरील ब्लॉस्टिग
बंद करण्यात यावी. या करिता
30.डिसेंबर रोजी.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.व त्यात आडोळ येथील ग्रामस्थाणच्या घरांना हादरे बसत.असल्यामुळे भिंतीना तळे जात आहे.त्यामुळे एखाद्याची भिंत पडून
जीवित हानी होऊ शकते.
म्हणून सदर ब्लॉस्टिग बंद करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन जिल्हाधीकारी यांना ग्रामस्थानी दिले होते.ब्लॉस्टिग मुळे जीवितहानी
झालीस त्यांची हमी लेखी.
स्वरूपात ग्रामस्थाना देण्यात यावी.अशी मागणी करून
ब्लॉस्टिग बंद न झाल्यास
6.जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्याचा काही परिणाम न झाल्यामुळे .खदाणी मध्ये खूप मोट्या प्रमाणात सुरूच आहे .
म्हणून दिलेल्या तारखे प्रमाणे
आकाश प्रभाकर ससाणे.
अजय विश्वास महाले .
यांनी उपोषण सुरु केले आहे.
*महाराष्ट्र दर्शन न्यूज . सोपान पाटील.*



Post a Comment
0 Comments